आमलकी लॅटिन नाव – Emblica officinalis पर्याय– धात्री, अमृता, शिवा, दिव्या इ. आमलकी म्हणजे आवळा हे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचे शमन करणारे व शरीरावर रसायन म्हणून काम करणारे औषधी फळ आहे. आवळा अन्नाचे पाचन करतो ,अग्नी दिपन करतो म्हणजे भूक वाढवतो, क्लेदाचे पचन करतो, वाताचे व मलाचे अनुलोमन करतो. धातूंचे शोधन करून मल… Continue reading आमलकी
Category: Uncategorized
शतावरी
शतावरी लॅटिन नाव– Asparagus racemosus पर्याय- शतमुली, नारायणी, सूक्ष्मपत्रा, वृष्या इ. शतावरी हे सगळ्यांच्या ओळखीच आयुर्वेदिक औषध आहे पण या औषधाची ओळख आपल्याला फक्त स्त्रिरोगासाठी किंंवा स्त्रियांनी प्रसूती नंतर घ्यायचं औषध एवढीच आहे परंतु हे औषध एवढ्यावरच अजिबात मर्यादित नाही आपल्या केसांपासून त्वचेपर्यन्त आणि शरीराच्या सगळ्या संस्थांवर खूप चांगल कार्य करणार औषध आहे. शतावरी गुरु… Continue reading शतावरी
शुंठी
शुंठी पर्याय– महौषध, विश्वभेषज, नागर इ. लॅटीन नाव– zingiber officinale शुंठी रुच्यम् आमवातघ्नी पाचनी कटूका लघुः | स्निग्धोष्णा मधुरा पाके कफवात विबंधनुत || वृष्या स्वर्या वमिश्वासशूलकासहृदय आमयान | हंती श्लिपद शोथार्श अनाहोदरमारूतान् || भा.प्र. शुंठी ही तिखट रसाची, उष्ण विर्याची असते. कफ आणि वाताचे शमन करते तसेच शरीरातील साम दोषांचे पचन करण्याचे कार्य करते.खरे तर… Continue reading शुंठी